इलेक्ट्रॉनिक्स
इलेक्ट्रॉनिक्स
क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा
- राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ३.८%
- औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ७.१%
- भारताच्या उत्पादनात वाटा (%):
- २५% (इलेक्ट्रॉनिक भाग)
- २१% (ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स)
- २२% (घरगुती उपकरणे)
- २६% (तपासणी, संचालन आणि नियंत्रण उपकरणे)
- भारताच्या निर्यातीत वाटा (%): २.६%*
- राज्यामध्ये २३९ जागतिक दर्जाची अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालये आणि ४३ शास्त्र महाविद्यालये आहेत.
- पुणे जिल्ह्यातील तळेगाव व खेड येथे सुसज्ज ईएसडीएम केंद्रे आहेत.
- पुणे, औरंगाबाद व नवी मुंबई येथे ३ इलेक्ट्रॉनिक उत्पादन समूह (इएमसी) निर्माण होणार आहेत ज्यामध्ये संशोधन व विकास तसेच चाचणीच्या सुविधा असतील
महाराष्ट्रातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक उद्योग
प्रमुख इलेक्ट्रॉनिक उद्योग समूह
मुख्यालय
"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV
येथे आम्हाला शोधा
मऔविम मुख्यालय आपत्कालीन संपर्क क्र.
०२२-४७४८४६७९/०२२-४७४८४६९९
मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
आजच्या भेटी: 12
एकूण भेटी: 7,151
हे पृष्ठ शेवटचे अद्ययावत करण्यात आले आहे: ऑक्टोबर 27th, 2025
Hello! Welcome to MIDC. How can I help you?