Skip to main content

महाराष्ट्रच का?

img

अनुकूल
लोकसंख्याशास्त्र

  • img १२९.६ दशलक्ष लोकसंख्या १२ वे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशासारखे आहे.
  • img ५२ दशलक्ष (४६%) लोकसंख्या वय वर्ष २४ पेक्षा कमी
  • img दरवर्षी १.६ दशलक्ष विद्यार्थांची नोंद होते
  • img विविध योजनांअंतर्गत ४५ दशलक्ष लोकांना रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • img विविध औद्योगिक आधार, १० विशेष आर्थिक क्षेत्रे
img

अर्थव्यवस्थेत
वाढ

  • img ५७८ अब्ज डॉलर्सची भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था
  • img भारताच्या जीडीपीच्या १३.५% देशातील सर्वात मोठे योगदान
  • img ३०% परकीय थेट गुंतवणूक (FDI) गेल्या दोन दशकांतील भारतातील सर्वात मोठे आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे केंद्र.
  • img भारताच्या २५% निर्यातीपैकी ०.३८ दशलक्ष नोंदणीकृत एमएसएमई क्षेत्रात १५ अब्ज डॉलर गुंतवणूक आहे
img

अखंड पायाभूत
सुविधा

  • img भारताच्या भौगोलिक क्षेत्रापैकी १०%, ३०८ हजार चौ.किमी
  • img विकसित वीज पुरवठा जाळे: ४४,१४९.५१ मेगावॅट, ऊर्जेची मागणी: २,१०,८८४ एमय़ु ऊर्जा उपलब्धता: २,१०,८८४ एमय़ु
  • img प्रमुख आणि ५३ लहान बंदरे
  • img आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत, १५
    हवाई पट्ट्या
  • img महाराष्ट्राचे रेल्वे जाळे ६,२०० किमीपर्यंत पसरलेले असून, ते भारताच्या एकूण रेल्वे जाळ्यापैकी ८.९६% आहे.
  • img १८ राष्ट्रीय महामार्ग, ९९.२% गावांना ६ शेजारील राज्यांशी आणि त्यापलीकडे जोडतात.
img

अत्याधुनिकीकरणात
वाढ

  • img ९१ दशलक्ष स्मार्टफोन
    आणि ३२ दशलक्ष आंतरजाल
    (इंटरनेट) वापरकर्ते
  • img महानेट उपक्रमाअंतर्गत
    २८००० गावे ऑप्टीक
    फायबरला जोडले जातील
  • img मुंबई - भारतातील पहिले
    वाय-फाय सेवा असलेले शहर,
    देशातील सर्वांत मोठी सार्वजनीक सुविधा

अलीकडील आणि आगामी पायाभूत सुविधा प्रकल्प

img

नवी मुंबई आंतराष्ट्रीय
विमानतळ

एकूण किंमत : २.६ अब्ज डॉलर प्रवासी क्षमता : ६० दशलक्ष प्रतीवर्ष

img

महाराष्ट्र समृध्दी
महामार्ग

एकूण किंमत ६.९ अब्ज डॉलर दैनिक प्रवासी : ११ दशलक्ष लांबी : ७०० किमी (४३५) मैल

img

मुंबई ट्रान्स
हार्बल लिंक

एकूण किंमत : २.२ अब्ज डॉलर वार्षिक प्रवासी : १४ दशलक्ष

img

मुंबई, पुणे व नागपूर
येथे मेट्रो प्रकल्प

एकूण किंमत : २१.८ अब्ज डॉलर दैनिक प्रवास : ९ दशलक्ष

img

आंतराष्ट्रीय वित्तीय
सेवा केंद्र

मुंबई ग्लोबल फायनान्शियल हब बीकेसी, मुंबई येथे प्रस्तावित

विस्तृत माहिती

आमचे भागीदार

img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

img
img
img
img

मऔविम मुख्यालय आपत्कालीन संपर्क क्र.

०२२-४७४८४६७९/०२२-४७४८४६९९
मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
आजच्या भेटी: 2
एकूण भेटी: 4,893
हे पृष्ठ शेवटचे अद्ययावत करण्यात आले आहे: फेब्रुवारी 3rd, 2026
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन
Hello! Welcome to MIDC. How can I help you?
bot icon
botimg
MIDC Assist
toggle icon
उद्योगसंबंधित अर्जासाठी जलद सेवा आणि MAITRI अधिनियमाचा लाभ मिळवण्यासाठी MAITRI पोर्टलवर अर्ज करा. खालील लिंकवर क्लिक करा.