वाहने
वाहने
क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा
- राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ७%
- औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): १५.३%
- भारताच्या उत्पादनात वाटा (%):
- २3% (मोटार वाहने)
- २०% (सुटे भाग व सहायक घटक)
- २४% (अन्य वाहतूक सामग्री)
- भारताच्या निर्यातीत वाटा (%):
- ४९% (दुचाकी व तीनचाकी)
- २७.४% (मोटार वाहने / कार)
- २२.३% (वाहनांचे सुटे भाग)
- ११.६% (वाहनांचे टायर्स व ट्यूब्स)
- पुणे हे भारतातील सर्वात मोठे वाहन निर्मिती केंद्र आहे. एकट्या पिंपरी-चिंचवड क्षेत्रामध्येच ४००० हून अधिक उत्पादन उद्योग व उत्पादन सहाय्यक उद्योग आहेत.
- ३ प्रमुख संस्था :
- ऑटोमोटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे – संशोधन व विकास, चाचणी व प्रमाणन संस्था
- ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे – ओईएमसाठी एमएसएमई विकास
- होरिबा इंडिया टेक्निकल सेंटर, पुणे – उत्सर्जन मापन यंत्रणा व आधुनिक निर्देशक उपकरणे
महाराष्ट्रातील प्रमुख वाहन उद्योग
मुख्यालय
"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV
येथे आम्हाला शोधा
मऔविम मुख्यालय आपत्कालीन संपर्क क्र.
०२२-४७४८४६७९/०२२-४७४८४६९९
मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
आजच्या भेटी: 25
एकूण भेटी: 7,111
हे पृष्ठ शेवटचे अद्ययावत करण्यात आले आहे: ऑक्टोबर 27th, 2025
Hello! Welcome to MIDC. How can I help you?