अंतराळ आणि संरक्षण
अंतराळ आणि संरक्षण
क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा:
- राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%):१.७%
- औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ८%
- भारताच्या उत्पादनात वाटा (%):
- २१% (विमाने, जहाजे, बोटी इ. समावेश असणारी अन्य वाहतूक सामग्री एनआयसी ३०)
- ३०% (शस्त्रे व दारुगोळा एनआयसी २५२)
- भारताच्या निर्यातीत वाटा (%):
- १% (विमाने, अंतराळयान व त्यांचे भाग; जहाजे, बोटी आणि तरंगत्या रचना)
- नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर
- नाशिकमधील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)
- औरंगाबाद: ग्रीव्हज् कॉटन
- अहमदनगर: वाहन संशोधन व विकास अस्थापना (व्हीआरडीई), संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ)
- नागपूर
- भावी अंतराळ केंद्र : बोईंग, टीएएल, सौर उद्योग आणि ब्राह्मोस अंतराळ
- मिहान येथेईल धीरूभाई अंबानी अंतराळ उद्यान
- विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे “संरक्षण कक्ष”
- पुणे
- संरक्षण संस्था: डीआरडीओ, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (डीआयएटी), राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए)
- खाजगी क्षेत्रातील संरक्षण कंपन्या: एल अँड टी, टाटा मोटर्स, भारत फोर्ज, महिंद्र इ.
प्रमुख अंतराळ व संरक्षण उद्योग
प्रमुख अंतराळ व संरक्षण समूह
मुख्यालय
"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV
येथे आम्हाला शोधा
मऔविम मुख्यालय आपत्कालीन संपर्क क्र.
०२२-४७४८४६७९/०२२-४७४८४६९९
मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
आजच्या भेटी: 25
एकूण भेटी: 7,111
हे पृष्ठ शेवटचे अद्ययावत करण्यात आले आहे: मे 6th, 2022
Hello! Welcome to MIDC. How can I help you?