औषधनिर्माण
औषधनिर्माण
क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा
- राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ६.५%
- भारताच्या उत्पादनात वाटा (%):
- १४% (औषधनिर्माण एनआयसी२१)
- १६% (वैद्यकीय उपकरणे एनआयसी३२५)
- भारताच्या निर्यातीत वाटा (%):
- २०-२२% (औषधनिर्माण)*
- २२% (वैद्यकीय उपकरणे)
- भारतातील फार्मा क्लस्टर्सची एकूण संख्या ४०.
- महाराष्ट्रातील वैद्यकीय उपकरणे क्लस्टर्स: अंबरनाथ, सातपूर, सिन्नर, भिवंडी (एकूण ४).
- वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया उपकरणे उत्पादन क्षेत्रात भारताच्या एकूण सकल मूल्यवर्धनामध्ये १६% वाटा.
- भारतात सर्वाधिक: ५९ युएस एफडीए मान्यताप्राप्त प्लांट्स,३९ ईयु मान्यताप्राप्त सुविधा, ४७ सुविधांना दोन्ही नियामकांची मान्यता, ४६८ डब्ल्यूटीओ जीएमपी असलेले औषधनिर्माण विभाग
- फार्मा एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल, २ विशेष आर्थिक क्षेत्रे (एसईझेड), ३९४ फार्मा महाविद्यालये
- महाराष्ट्रातील पुणे येथे सिरम बायो-फार्मा पार्क हे सर्वात मोठे जैव-औषधनिर्माण उद्यान आहे
महाराष्ट्रातील प्रमुख औषधनिर्माण उद्योग
मुख्यालय
"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV
येथे आम्हाला शोधा
मऔविम मुख्यालय आपत्कालीन संपर्क क्र.
०२२-४७४८४६७९/०२२-४७४८४६९९
मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
आजच्या भेटी: 14
एकूण भेटी: 7,153
हे पृष्ठ शेवटचे अद्ययावत करण्यात आले आहे: ऑक्टोबर 28th, 2025
Hello! Welcome to MIDC. How can I help you?