वस्त्रोद्योग
वस्त्रोद्योग
क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा
- राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): २.३%
- औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ६.२%
- भारताच्या उत्पादनात वाटा (%):
- १०.४% (कापडाची कताई व विणाई एनआयसी१३१)
- १०.४% (पोशाख एनआयसी१४१)
- १०.४% (इतर वस्त्रोद्योग एनआयसी१३९)
- भारताच्या निर्यातीत वाटा (%): ९%*
- २०१९-२० या कालावधीत, ४.९ दशलक्ष स्पिंडल व ४३,८६३ रोटर इतकी स्थापित क्षमता असणारे १८८ हातमाग व ३६ एकत्रित कापड गिरण्या होत्या.
- एमएसइ-सीडीपी अंतर्गत ४० हून अधिक वस्त्रोद्योग समूह व ८ पोशाख (गारमेंट) समूह आहेत.
- २०१९-२० या कालावधीत (नोव्हेंबरपर्यंत), सुती धाग्याचे अंदाजे उत्पादन १९२ दशलक्ष किलोग्रॅम आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख वस्त्रोद्योग उद्योग
मुख्यालय
"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV
येथे आम्हाला शोधा
मऔविम मुख्यालय आपत्कालीन संपर्क क्र.
०२२-४७४८४६७९/०२२-४७४८४६९९
मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
आजच्या भेटी: 14
एकूण भेटी: 7,153
हे पृष्ठ शेवटचे अद्ययावत करण्यात आले आहे: ऑक्टोबर 27th, 2025
Hello! Welcome to MIDC. How can I help you?